Lata Mangeshkar : कोल्हापुरातील याच घरात गेलं लतादीदींचं बालपण, मंगेशकर कुटुंबीय १० वर्षे राहिले
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज वयाच्या 93व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कोल्हापुरातील आठवणींनादेखील उजाळा मिळालाय. मंगेशकर कुटुंबीय कोल्हापुरात दहा वर्षे भाड्याच्या घरात […]