रणधुमाळीचे विश्लेषण : कॉंग्रेसचा डाव शिवसेनाच उधळणार..? कोल्हापूर उत्तरमध्ये दुसरे मंगळवेढा घडेल??
विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : पक्षनेतृत्वाचे आदेश नाराजीनेच मानून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राजेश क्षिरसागर यांनी माघार घेतली आहे. मात्र, कॉँग्रेसचा या ठिकाणी पुन्हा निवडून […]