Karnataka : कर्नाटकच्या मंड्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक; तलवारी आणि काचेच्या बाटल्यांनी हल्ला; 15 पोलीस जखमी
वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकातील ( Karnataka ) मंड्या येथील नागमंगला येथे बुधवारी रात्री गणपती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. ही घटना रात्री आठ वाजता घडली. […]