लोकसभा पोटनिवडणूक; मंडीत टायगर हिलच्या विजयी वाघाचा सन्मान; मध्य प्रदेश, दादरा नगर हवेलीतून भाजपचे मराठी उमेदवार
वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार यादी जाहीर केली असून हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून कारगिल युद्धात टायगर हिलच्या विजयाचे शिल्पकार ब्रिगेडियर कुशल […]