• Download App
    Mandatory PNG connection India 2026 | The Focus India

    Mandatory PNG connection India 2026

    Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय

    पाइप्ड नॅचरल गॅसची (पीएनजी) जोडणी घेतलेली घरे तसेच पीएनजी कनेक्शन न घेतलेल्या घरांचा तीन महिन्यांनंतर एलपीजी सिलिंडर पुरवठा बंद केला जाणार आहे. इराण-इस्रायल युद्धामुळे एलपीजी पुरवठ्यावर वाढणाऱ्या ताणादरम्यान केंद्र सरकारने हा आदेश जारी केला. पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले की, पाइपलाइनद्वारे पीएनजीचा सतत पुरवठा होतो.

    Read more