Flex Fuel Engine : येत्या सहा महिन्यात प्रत्येक वाहनाला ‘फ्लेक्स फ्यूएल इंजिन’ अनिवार्य ; नितीन गडकरी यांनी सर्वसामान्य दिला मोठा दिलासा
फ्लेक्स फ्यूएल इंजिनमुळे वाहन चालकांना परवडेल अशा दरात इंजिन मिळणार आहे.फ्लेक्स फ्यूएल इंजिनमुळे लोक १०० टक्के कच्च्या तेलाचा वापर करू शकतील,असे गडकरी यांनी म्हटले.Flex Fuel […]