पंतप्रधानांच्या मन की बातने आकाशवाणी करोडपती, प्रक्षेपण सुरू झाल्यापासून ३०.८० कोटी रुपयांची कमाई
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या मासिक रेडिओ कार्यक्रमाने आकाशवाणीला करोडो रुपयांचा महसूल मिळाला आहे. २०१४ मध्ये प्रक्षेपण […]