हिंसेविषयी ममतांच्या वक्तव्यावर बांगलादेशने घेतला आक्षेप; परराष्ट्रमंत्री म्हणाले- यात संभ्रमाला वाव
वृत्तसंस्था कोलकाता : बांगलादेश सरकारने मंगळवारी (23 जुलै) उशिरा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विधानावर आक्षेप व्यक्त केला. 21 जुलै रोजी टीएमसीच्या शहीद दिनाच्या […]