ममता – केजरीवाल यांची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा ठीक; पण त्यांच्या राज्यांमधल्या गोंधळाचे काय??
नाशिक : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपापल्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा जाहीर केल्या आहेत. यातली केजरीवाल यांची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा नवीन […]