Mamata Govt WATCH : ममतांच्या मंत्र्याची महिला अधिकाऱ्याला धमकी; म्हणाला- काठीने मारेन, माझ्यासमोर मान झुकवून बोल; अतिक्रमण काढण्यासाठी गेल्या होत्या वनाधिकारी
वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील ममता सरकारमधील मंत्री अखिल गिरी( Akhil Giri ) हे एका महिला वन अधिकाऱ्याला धमकावल्यामुळे वादात सापडले आहेत. बंगाल भाजपने शनिवारी […]