• Download App
    Mamata Banerjee SIR voter exclusion allegations | The Focus India

    Mamata Banerjee SIR voter exclusion allegations

    WB Supplementary : बंगालमध्ये आज सप्लिमेंटरी मतदार यादी येण्याची शक्यता; 27 लाख मतदारांवर परिणाम

    : पश्चिम बंगालमध्ये आज सप्लिमेंटरी मतदार यादी (पूरक मतदार यादी) जारी होऊ शकते. निवडणूक आयोगाच्या मते, SIR दरम्यान ‘अंडर ॲडज्युडिकेशन’मध्ये ठेवलेल्या सुमारे 63 लाख मतदारांपैकी 27 लाख प्रकरणांची पडताळणी पूर्ण झाली आहे.

    Read more