पंजाब: प्रदेश काँग्रेस प्रमुख नवजोत सिद्धू यांचे वादग्रस्त सल्लागार मालविंदर माली यांनी दिला राजीनामा
गुरुवारीच पंजाबचे प्रभारी हरीश रावत यांनी हायकमांडच्या निर्देशांचे पालन करत नवज्योत सिद्धू यांना त्यांचे सल्लागार त्वरित काढून टाकण्यास सांगितले.Punjab: Controversial adviser to state Congress chief […]