Mallikarjuna Kharge : मल्लिकार्जुन खरगेंनी कर्नाटक सरकारला परत केली जमीन; ट्रस्टसाठी मिळाली होती 5 एकर
वृत्तसंस्था बंगळुरू : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कुटुंबीयांच्या सिद्धार्थ विहार ट्रस्टला देण्यात आलेली पाच एकर जमीन कर्नाटक सरकारला परत करण्याचा निर्णय खरगे आणि त्यांच्या […]