Mallikarjun kharge महाराष्ट्राचे सर्वांत यशस्वी मुख्यमंत्री कोण??, पवार की ठाकरे??, पण मल्लिकार्जुन खर्गेंनी वेगळेच नाव घेतले!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंची शिवसेना त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीचा गवगवा करत असली, किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीची भलामण […]