बिभव कुमारची जामीन याचिका फेटाळली; मालीवाल म्हणाल्या होत्या- बिभवची ऐट मंत्र्यांसारखी, जामीन मिळाला तर मला धोका
वृत्तसंस्था नवी दिल्ली : स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात तीस हजारी न्यायालयाने सोमवार, 27 मे रोजी अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांचा जामीन अर्ज फेटाळला. […]