• Download App
    Mali transitional government national mourning | The Focus India

    Mali transitional government national mourning

    Sadio Camara : मालीचे संरक्षण मंत्री सादियो यांचा बॉम्बस्फोटात मृत्यू; काल घरी आत्मघाती कारने हल्ला केला

    मालीचे संरक्षण मंत्री सादियो कामारा यांचा बॉम्बस्फोटात मृत्यू झाला. शनिवारी राजधानी बमाकोपासून सुमारे 15 किमी दूर असलेल्या काटी शहरात त्यांच्या घरावर आत्मघाती कारने हल्ला करण्यात आला.

    Read more