• Download App
    MALEGAON BLAST | The Focus India

    MALEGAON BLAST

    Sadhvi Pragya : साध्वी प्रज्ञा सिंह कोर्टात भावुक म्हणाल्या- भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देव शिक्षा देईल; संन्यासी असूनही बदनामी केली

    भगव्या रंगाला बदनाम करणाऱ्यांना देव शिक्षा देईल, अशा शब्दात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी न्यायालयाचा निकाल आल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना न्यायालयातच रडू कोसळले होते. मी संन्यासी आयुष्य जगले तरी देखील माझी बदनामी केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. माझ्या वरून भगव्या रंगाची बदनामी करण्यात आली. मात्र आज त्याच भगव्या रंगाचा विजय झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    Read more

    CM Fadnavis : CM फडणवीस मालेगाव निकालावर म्हणाले- UPA चे षडयंत्र उघडे पडले, काँग्रेसने हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी

    विशेष एनआयए कोर्टाने मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी दिलेल्या निर्णयामुळे काँग्रेस प्रणित तत्कालीन यूपीए सरकारच्या षडयंत्राचा पर्दाफाश केला, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी या निकालावर भाष्य करताना केला. काँग्रेस व यूपीए सरकारने एक षडयंत्र रचून हिंदू व भगवा दहशतवादाचा खोटा प्रचार केला. या प्रकरणी त्यांनी संपूर्ण हिंदू समाजाला दहशतवादी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी या प्रकरणी जाहीर माफी मागितली पाहिजे, असे ते म्हणाले.

    Read more

    Malegaon Blast मालेगाव बॉम्बस्फोट- NIA कोर्टाने म्हटले- दुचाकी प्रज्ञांची आणि कर्नल RDX घेऊन आले, या दोन्ही गोष्टी सिद्ध झाल्या नाहीत

    मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञासह सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात ७ मुख्य आरोपींमध्ये भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी आणि सुधाकर धर द्विवेदी यांचा समावेश होता.

    Read more

    Malegaon Blast: सुनावणीदरम्यान साक्षीदार म्हणाला – एटीएसने योगी आदित्यनाथ यांच्यासह केंद्रीय नेत्यांवर गोवण्याचा दबाव टाकला

    महाराष्ट्रातील मालेगाव बॉम्बस्फोटातील एका साक्षीदाराने विशेष एनआयए न्यायालयात केलेल्या खुलाशामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सुनावणीदरम्यान या साक्षीदाराने सांगितले की, त्याला महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी […]

    Read more

    मालेगाव बॉम्बस्फोट : योगींचे नाव घेण्यासाठी एटीएसचा साक्षीदारावर दबाव; आमदार मुफ्तींनी संबंध लावला यूपी निवडणुकीशी!!

    वृत्तसंस्था मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाला एका साक्षीदाराच्या साक्ष फिरण्याने वेगळे वळण लागले आहे. 2008 Malegaon blast case | A witness tells Special NIA court […]

    Read more

    मालेगाव स्फोट प्रकरण : योगी आदित्यनाथ आणि संघाच्या लोकांची नावे घेण्यासाठी एटीएसने दबाव आणला; साक्षीदाराची कोर्टात माहिती

    वृत्तसंस्था मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चार लोकांची नावे गुंतवण्यासाठी त्यावेळच्या महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांनी माझ्यावर […]

    Read more