• Download App
    Malaysia | The Focus India

    Malaysia

    Malaysia : मलेशियात नमाज पठण विसरल्यास 2 वर्षे शिक्षा; तेरेंगानू राज्यातील शरिया कायद्यात बदल, 60 हजार रुपये दंड

    मलेशियाच्या तेरेंगानू राज्यात, शुक्रवारची नमाज अदा करायला विसरल्यास आता तुम्हाला तुरुंगवास होऊ शकतो. द गार्डियन न्यूजनुसार, तेरेंगानूमध्ये नमाज अदा करायला विसरल्यास किंवा न केल्यास तुम्हाला २ वर्षांचा तुरुंगवास किंवा ३००० रिंगिट (६२ हजार रुपये) दंड किंवा दोन्ही होऊ शकतात.

    Read more

    भारतीय चलन जागतिक होण्याच्या मार्गावर, भारत आणि मलेशिया आता रुपयात करणार व्यापार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) शनिवारी (1 एप्रिल) सांगितले की, भारत आणि मलेशिया आता भारतीय रुपयाचा वापर इतर चलनांव्यतिरिक्त व्यापार करण्यासाठी करू शकतात. […]

    Read more

    झाकीर नाईक ओमानला पोहोचला, परराष्ट्र मंत्रालयाचे भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू; 7 वर्षांपासून मलेशियामध्ये आश्रय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2016 मध्ये भारतातून पळून गेलेला कथित इस्लामिक स्कॉलर झाकीर नाईक शुक्रवारी व्याख्यानासाठी ओमानला पोहोचला. ओमान सरकार झाकीरला अटक करून भारताच्या ताब्यात […]

    Read more