मोठ्या शहरांमध्ये लॉकडाऊनची नियमावली पायदळी; मलाणासारख्या छोट्या गावांमध्ये स्वयंशिस्त लॉकडाऊनमधून शून्य कोरोना पेशंट
वृत्तसंस्था कुलू (हिमाचल प्रदेश) – संपूर्ण देश कोरोनाशी एकीकडे झुंजत असताना मुंबई, हैदराबाद, बेंगळुरूसारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोना निर्बंध आणि लॉकडाऊनची नियमावली सर्रास पायदळी तुडवली जात […]