• Download App
    Make in India | The Focus India

    Make in India

    Ashok Chavan : विरोधी पक्षांचा भारतीय सैन्यापेक्षा ट्रम्पवर अधिक विश्वास!; अशोक चव्हाणांचा हल्लाबोल

    ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओला विनंती केल्यामुळे दोन्ही देशांमधील लष्करी संघर्ष थांबला, ही वस्तुस्थिती भारतीय सैन्याने स्पष्ट केली आहे. मात्र, विरोधी पक्षांचा भारतीय सैन्यापेक्षा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अधिक विश्वास असल्याचे दिसते. राजकीय विरोधामुळे विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे म्हणणे ऐकण्यास तयार नाहीत. त्यांनी किमान भारतीय सैन्यावर तरी विश्वास ठेवावा, अशा बोचऱ्या शब्दांत खा. अशोक चव्हाण यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला.

    Read more

    PM Modi : PM मोदी म्हणाले- ऑपरेशन सिंदूरमध्ये मेक-इन-इंडियाची ताकद दिसली; स्वदेशी शस्त्रांनी दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तामिळनाडूतील तुतीकोरिन येथे ४,९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यामध्ये नवीन विमानतळ टर्मिनल, महामार्ग, बंदर आणि रेल्वे विकास आणि वीज पारेषण प्रकल्पांचा समावेश आहे.

    Read more

    मेक इन इंडियाचा इम्पॅक्ट; 100000 कोटींची संरक्षण सामग्री भारतातच बनविल्याचा अभिमान!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेक इन इंडियाची सुरुवात आपल्या पहिल्या कार्यकाळात केली आणि त्यासाठी प्रामुख्याने संरक्षण क्षेत्र निवडले. याचा परिणाम आता दिसला […]

    Read more

    Make In India : आत्मनिर्भर भारताच्या दिशेने संरक्षण मंत्रालयाचे पाऊल, ९२८ संरक्षण वस्तूंच्या आयातीवर बंदी

    सध्या या उत्पादनांच्या आयातीवर सुमारे ७१५ कोटी रुपये खर्च केले जातात. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली  : आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत संरक्षण मंत्रालयाने […]

    Read more

    भारतीय हवाई दल अत्याधुनिक C – 295 विमाने खरेदी करणार; टाटा ग्रुपचा सहभाग; “मेक इन इंडिया”साठी मोठे प्रोत्साहन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालय आणि स्पेनची कंपनी एअरबस डिफेन्स अँड स्पेस यांच्यात एक करार झाला असून C – 295 बनावटीची 56 विमाने भारतीय […]

    Read more

    मेक इन इंडियाला बळ, लष्कर खरेदी करणार आकाश, ध्रुव, 14 हजार कोटींचा सौदा

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मेक इन इंडियाला बळ देत आकाश-एस हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा आणि 25 अत्याधुनिक हलके ध्रुव या हेलिकॉप्टर्सच्या खरेदीसाठी लष्कराने प्रस्ताव […]

    Read more

    Make In India : ४८२५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीनंतर सॅमसंगच्या नोएडातील कारखान्यात मोबाइल डिस्प्लेच्या उत्पादनास सुरुवात

    Make In India : साऊथ कोरियातील दिग्गज टेक कंपनी सॅमसंगने नोएडामध्ये 4825 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ‘मेक इन इंडिया’अंतर्गत सॅमसंगने नोएडमध्ये कारखाना उभारला. यानंतर […]

    Read more