• Download App
    Make in India 3.0 Chinese investment | The Focus India

    Make in India 3.0 Chinese investment

    China & Neighbours : चीनसह शेजारील देशांसाठी भारतात गुंतवणूक सोपी; परदेशी गुंतवणुकीचे नियम बदलले; 10% पेक्षा कमी भागभांडवलावर मंजुरीशिवाय गुंतवणूक शक्य

    केंद्र सरकारने चीनसह भारतासोबत सीमा सामायिक करणाऱ्या म्हणजेच शेजारील देशांकडून येणाऱ्या परकीय थेट गुंतवणुकीच्या (FDI) नियमांमध्ये शिथिलता आणली आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (10 मार्च) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रेस नोट 3 म्हणजेच FDI धोरणाच्या नियमांमधील बदलांना मंजुरी देण्यात आली.

    Read more