Sitharaman : ‘मजरूह सुलतानपुरी यांना विसरलात का?’, सीतारामन यांनी संसदेत काँग्रेसला फटकारले
किस्सा खुर्ची का’ची देखील आठवण करून दिली. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Sitharaman लोकसभेनंतर आता राज्यसभेतही संविधानावर चर्चा होत आहे. राज्यघटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल […]