West Bengal : पश्चिम बंगालचे मंत्री म्हणाले- मुस्लिम लवकरच बहुसंख्याक होणार, न्यायासाठी मेणबत्ती लावण्याची गरज नाही; भाजपचा पलटवार
वृत्तसंस्था कोलकाता : West Bengal पश्चिम बंगालमधील ममता सरकारचे मंत्री फिरहाद हकीम यांच्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. एका कार्यक्रमाला संबोधित करताना फिरहाद म्हणाले […]