• Download App
    major | The Focus India

    major

    UPI payments : UPI पेमेंटमध्ये 2 मोठे बदल आहेत, कर भरण्यापासून ते व्यवहारापर्यंत सर्व काही अगदी सोपे होणार

    या निर्णयामुळे उच्च मूल्याचा कर भरणाऱ्या करदात्यांची मोठी सोय होणार आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पुन्हा एकदा रिझर्व्ह बँकेने ( Reserve Bank ) डिजिटल […]

    Read more

    छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांचे मोठे यश, चकमकीत 10 नक्षलवादी ठार; शस्त्रास्त्रेही जप्त

    वृत्तसंस्था रायपूर : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत एका महिलेसह १० नक्षलवादी ठार झाले. घटनास्थळावरून एक लाइट मशीनगन, एक .३०३ रायफल, एक […]

    Read more

    जम्मू काश्मीर : पुंछमध्ये दहशतवाद्यांचा मोठा कट फसला, 7 आयईडी आणि वायरलेस सेट जप्त

    सुरक्षा दलांनी रविवारी संयुक्त शोध मोहीम राबवली. विशेष प्रतिनिधी जम्मू काश्मीर: सुरक्षा दलांनी रविवारी जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला. येथे शोध मोहिमेदरम्यान […]

    Read more

    लोकसभा निवडणुकीच्या तारखेबाबत मोठे अपडेट ; 13 मार्चनंतर जाहीर होणार तारीख!

    जाणून घ्या, किती टप्प्यात होणार मतदान विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होऊ शकतात याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. […]

    Read more

    आता तीन मोठ्या शहरांमधून अयोध्येला थेट विमानसेवा

    एअर इंडिया एक्सप्रेसने मोठी घोषणा केली आहे विशेष प्रतिनिधी एअर इंडिया एक्सप्रेसने शुक्रवारी अयोध्या ते बंगळुरू आणि कोलकाता या नवीन मार्गांची घोषणा केली, जी 17 […]

    Read more

    NEFT-RTGS प्रणालीत मोठा बदल : परदेशातून पैसे पाठवणाऱ्यांचे नाव, पत्ता आणि मूळ देशाची द्यावी लागेल माहिती

    वृत्तसंस्था मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने गुरुवारी विदेशी योगदान (नियमन) कायदा (FCRA) संबंधित व्यवहारांसाठी NEFT आणि RTGS प्रणालींमध्ये आवश्यक बदल केले आहेत. […]

    Read more

    सुप्रीम कोर्टात युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दिवस, आज या तीन मोठ्या खटल्यांवर होणार सुनावणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : गेल्या 2 आठवड्यांपासून सर्वोच्च न्यायालयात मोठ्या प्रकरणांवर सुनावणी सुरू आहे. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक हिजाब वाद प्रकरणी सुनावणी पूर्ण करून निर्णय […]

    Read more

    Supreme Court: घटस्फोट, हिजाब वादापासून ते नागरिकांच्या सनदेपर्यंत… जाणून घ्या आज कोणत्या प्रमुख मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात होणार निर्णय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील मोठ्या खटल्यांच्या सुनावणीसाठी सप्टेंबर हा महत्त्वाचा महिना असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीपासून सर्वोच्च न्यायालयात अनेक मोठी प्रकरणे आली आहेत. गुजरात […]

    Read more

    गणेशोत्सवात मुंबईत रेल्वे घातपाताचा कट!!; मोटरमनच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटना

    प्रतिनिधी मुंबई : मध्य रेल्वेवर मोठा घातपाताचा कट उधळून लावला आहे. रेल्वे ट्रॅकवर खडी भरलेला 20 किलोंचा लोखंडी ड्रम आढळल्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती. पण […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : 1 जुलैपासून यूज अँड थ्रो प्लास्टिकवर बंदी, शीतपेय कंपन्यांना मोठा फटका; जाणून घ्या, यामागची कारणे

    येत्या 1 जुलैपासून भारतात सिंगल यूज प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे. या बंदीमुळे फ्रूटी, अ‍ॅपीसारख्या उत्पादनांमध्ये प्लास्टिक स्ट्रॉचा वापर केला जाणार नाही. त्यामुळे शीतपेय […]

    Read more

    धार्मिक तणावादरम्यान RSSचे एकतेचे- शांततेचे आवाहन, इंद्रेश कुमार म्हणाले- भारत सर्व प्रमुख धर्मांची भूमी!

    देशाच्या अनेक भागांमध्ये दोन समुदायांमधील संघर्षाच्या घटनांबाबत, ज्येष्ठ RSS प्रचारक इंद्रेश कुमार यांनी ऐक्य आणि शांततेचे आवाहन केले आणि सांगितले की भारत ही सर्व प्रमुख […]

    Read more

    उत्तर प्रदेशात एका ज्येष्ठ महिलेच्या प्रसंगावधानामुळे रेल्वेचा मोठा अपघात टळला

    वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेशात एका ज्येष्ठ महिलेच्या प्रसंगावधानामुळे रेल्वेचा मोठा अपघात टळला आहे. रेल्वे रूळ दुभंगल्याचे लक्षात येताच त्या महिलेने रुळावर लाल रंगाची साडी […]

    Read more

    मोठी दुर्घटना : वऱ्हाडातील कार चंबळ नदीत कोसळली, नवरदेवासह नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू

    राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात रविवारी सकाळी एक मोठा अपघात झाला. ज्यामध्ये वऱ्हाड घेऊन जाणारी कार कोटाच्या नयापुरा कल्व्हर्टवरून चंबळ नदीत पडली. या अपघातात 9 जणांचा दुर्दैवी […]

    Read more

    मोठी दुर्घटना : उत्तर प्रदेशात विहिरीत पडून 13 जणांचा मृत्यू : मृतांमध्ये 10 मुली; हळदीच्या विधीसाठी विहिरीवर गेले, स्लॅब तुटल्याने पाण्यात पडले

    उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे बुधवारी रात्री हृदयद्रावक अपघात झाला. येथे पूजेदरम्यान विहिरीचा स्लॅब तुटला. त्यात पूजा करणाऱ्या महिला विहिरीत पडल्या. या अपघातात 13 जणांचा मृत्यू […]

    Read more

    पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठी त्रुटी, गंभीर उल्लंघन; हुसैनीवाला उड्डाणपुलावर ताफा 15 मिनिटे थांबवावा लागला !!

    वृत्तसंस्था हुसैनीवाला : पंजाब मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत गंभीर त्रुटी आढळली असून फिरोजपूरच्या कार्यक्रमाला जाताना हुसैनीवाला जवळच्या उड्डाणपुलावर पंतप्रधानांच्या मोटारींचा ताफा 15 मिनिटे […]

    Read more

    Edible Oil : New Year होणार Happy ! सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा ! खाद्यतेल झाले स्वस्त;प्रमुख कंपन्यांनी किमतीत केली कपात

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नवीन वर्षापूर्वीच सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता खाद्यतेल स्वस्त मिळणार आहे. कारण,अनेक प्रमुख एडिबल ऑईल कंपन्यांनी खाद्यतेलाची कमाल किरकोळ किंमत म्हणजे […]

    Read more

    बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाचा 40 व्या वर्षी मृत्यू , फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अभिनेता आणि बिग बॉस 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्ला यांचे गुरुवारी (आज) निधन झाले. मुंबईतील कूपर हॉस्पिटलने सिद्धार्थच्या मृत्यूची पुष्टी केली […]

    Read more

    मनी मॅटर्स : निवृत्तीच्या आधी दहा वर्षे आणि निवृत्तीनंतर कोणतेही मोठे कर्ज घेऊ नका

    आपल्याला पैसे कमी पडू नयेत, या भीतीने ग्रासलेल्या वरिष्ठ गुंतवणूकदारांना मल्टी लेवल मार्केटिंग स्कीम्स, पतपेढ्या, बेकायदेशीर कंपनी रोखे, बाग-बागायती इत्यादी पर्याय हमखास सुचवले जातात तर […]

    Read more

    राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे मेजर ध्यानचंद हे नामांतर योग्यच; ऑलिंपिक ब्रॉंझपदक विजेता हॉकी कॅप्टन मनप्रीत सिंग याचे परखड मत

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नामांतर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करणे हा निर्णय योग्यच असल्याचे मत ऑलिंपिक ब्रॉंझपदक विजेता भारतीय […]

    Read more

    शक्तिशाली स्फोटके निकामी केल्याने जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अनर्थ टळला

    विशेष प्रतिनिधी जम्मू – जम्मू-काश्मीारच्या राजौरी जिल्ह्यात सुरक्षा दलांनी शक्तिशाली आयईडी स्फोटके निकामी केल्याने मोठा अनर्थ टळला. जम्मू- राजौरी राष्ट्रीय महामार्गावरील बाथुनी-दिलोग्रा रस्त्यावर एका जलवाहिनीच्या […]

    Read more

    एक हजार कोटींची खाण पाच कोटींना दिली, राजस्थानात मोठा गैरव्यवहार; सिमेंटची खाण मार्बलची दाखविली

    वृत्तसंस्था जयपूर : राजस्थानात काँग्रेसच्या राजवटीत कोरोना काळातील दुसरा मोठा गैरव्यवहार चव्हाट्यावर आला आहे. या पूर्वी कमी दर्जाचे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मोठ्या किंमतीला खरेदी केले होते. […]

    Read more

    जम्मू आणि काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देण्यासाठी ब्ल्यू प्रिंट, पंतप्रधान गुरूवारी करणार प्रमुख राजकीय पक्षांशी चर्चा

    जम्मू आणि काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील प्रमुख राजकीय पक्षांशी पंतप्रधान गुरूवारी (२५ […]

    Read more

    रायगड, राजगड, शिवनेरीसह अनेक किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळासाठी राज्य शासनाकडून प्रस्ताव

    विशेष प्रतिनिधी  मुंबई : जागतिक वारसा स्थळासाठी ‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’ व ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा यूनेस्कोने तत्वत: स्वीकार केला आहे.Major forts will proposed for UN […]

    Read more

    मोठा दहशतवादी हल्ला, पाणीटंचाईमुळे भारत- पाकमध्ये पाच वर्षांत युद्ध भडकणार , अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा अहवाल

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क : भारत आणि पाकिस्तानमध्ये येत्या पाच वर्षात मोठे युद्ध होईल, असा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने दिला आहे. पाकिस्तानातून भारतावर एक मोठा दहशतवादी हल्ला […]

    Read more

    एस्ट्राझेनेकाच्या दुष्परिणामांमुळे फ्रान्सने घेतला मोठा निर्णय, दुसरा डोस मिळणार वेगळ्याच लसीचा

    विशेष प्रतिनिधी  पॅरिस :  फ्रान्समध्ये एस्ट्राझेनेकाचा पहिला डोस देण्यात आलेल्या व्यक्तींना दुसरा डोस वेगळ्या कंपनीच्या लसीचा देण्यात येईल.France took major decision regarding vaccination ५५ वर्षांखालील […]

    Read more