Russia-Ukraine War : युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यानंतर अमेरिका, ब्रिटनसह जगातील बड्या देशांनी काय म्हटले?
रशियाने अखेर युक्रेनवर हल्ला केला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आपल्या सैन्याला कारवाई करण्याचे आदेश दिले, त्यानंतर युक्रेनवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि क्रूझ क्षेपणास्त्रांनी हल्ला […]