Weather Alert : मुंबईत थंडीचे पुनरागमन, आज अनेक ठिकाणी थंड वाऱ्यासह पाऊस पडेल, वाचा प्रमुख शहरांतील हवामान
आजपासून महाराष्ट्रात हवामान बदलले आहे. आजपासून मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. थंड वारेही वाहतील. मुंबईचे हवामान 2 ते 3 दिवस थंड राहणार असून […]