बिहारचा राजकारणातला खरा सरप्राईज एलिमेंट आणला विनोद तावडेंनी; मैथिली ठाकूरच्या एन्ट्रीने फिरवला गेम!!
देशभरातल्या वेगवेगळ्या बातम्यांच्या धबडग्यात आणि मेरी सेटिंग मध्ये खऱ्या गेमा कुणाच्याच लक्षात येत नाहीत. अशी खरी गेम बिहारच्या राजकारणात घडली आहे बिहारच्या राजकारणातला खरा सरप्राईज एलिमेंट विनोद तावडे यांनी आणत मैथिली ठाकूरच्या एंट्रीने गेम फिरवला आहे.