स्वाती मालीवाल यांची गैरवर्तनाची लेखी तक्रार; म्हणाल्या- माझ्यासोबत जे झाले ते खूप वाईट; केजरीवाल यांच्या PAवर मारहाणीचा आरोप
वृत्तसंस्था नवी दिल्ली : आप खासदार स्वाती मालीवाल यांनी अखेर तीन दिवसांनंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या गैरवर्तन प्रकरणी लेखी तक्रार दाखल केली आहे. गुरुवारी दिल्ली पोलिसांचे […]