मेंदूचा शोध व बोध : डावा व उजवा मेंदूच राखतो खऱ्या अर्थाने शरीराचे संतुलन
भाषेसंबंधी प्रक्रियांची बहुतेक कार्ये मेंदूच्या प्रमस्तिष्क बाह्यांगात होतात. बाह्यांगाच्या साहचर्य क्षेत्रातील दोन क्षेत्रे, व्हर्निके क्षेत्र आणि ब्रॉका क्षेत्र मानवाच्या भाषेकरिता महत्त्वाची असतात. व्हर्निके क्षेत्र हे […]