• Download App
    Mahurgad Renuka Mata | The Focus India

    Mahurgad Renuka Mata

    Mahurgad Renuka Mata : माहूरच्या रेणुका माता ‘तांबुल’ प्रसादाला GI मानांकन; तिरुपती लाडूनंतर देशात दुसरा, तर महाराष्ट्रातील पहिलाच बहुमान

    महाराष्ट्राच्या समृद्ध धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला राष्ट्रीय स्तरावर एक अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक ओळख मिळाली आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी प्रमुख मूळ पीठ असलेल्या तीर्थक्षेत्र माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरामध्ये देवीला अर्पण केल्या जाणाऱ्या पारंपरिक ‘रेणुका माता तांबुल’ या पवित्र प्रसादाला केंद्र सरकारने अधिकृत भौगोलिक मानांकन (GI Tag) बहाल केले आहे.

    Read more