Mahua Moitra : तृणमूल काँग्रेस खासदार कल्याण बॅनर्जी अन् महुआ मोइत्रा यांच्यातच जुंपली!
लॉ कॉलेजच्या युनियन रूममध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने आता राजकीय मुद्दा बनण्यास सुरुवात केली आहे. या घटनेने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत कलहही उघडकीस आणला आहे, कारण पक्षाचे नेते आता या सामूहिक बलात्काराच्या घटनेवरून एकमेकांना लक्ष्य करत आहेत.