Punjab Election : अभिनेत्री माही गिल भाजपमध्ये करणार प्रवेश, गेल्या वर्षी काँग्रेससाठी केला होता प्रचार
पंजाबमधील सर्व 117 जागांसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, अभिनेत्री माही गिल आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी […]