राहुल गांधी कायद्याच्या नजरेत दोषीच, फक्त शिक्षेला स्थगिती दिल्याने ते संसदेत येऊ शकतात; महेश जेठमलानींनी मांडली वस्तूस्थिती!!
वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातल्या सर्व मोदींना चोर ठरविल्याबद्दल राहुल गांधींना सुरत कोर्टाने आणि गुजरात हायकोर्टाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मात्र त्या शिक्षेची कारणे […]