• Download App
    Mahayuti vs MVA contest | The Focus India

    Mahayuti vs MVA contest

    MLC Elections : विधान परिषद निवडणूक: उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण; महायुती विरुद्ध महाविकास आघाडी थेट आमनेसामने

    महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून आता अनेक मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी (मविआ) यांच्यात थेट लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी दोन्ही आघाड्यांनी शक्तिप्रदर्शन केले, तर काही ठिकाणी नाराजी, बंडखोरी आणि जागावाटपावरील वादही समोर आले.

    Read more