• Download App
    Mahayuti Government | The Focus India

    Mahayuti Government

    Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची कडाडून टीका- उद्धव ठाकरेंना आत्मचिंतन करण्याची गरज, तुम्ही CM असताना काय केले? शेतीच्या बांधावर किती वेळा गेले?

    उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? त्यांनी शेतकऱ्यांना काय दिले? शेतकऱ्यांचे किती अश्रू पुसले? शेतकऱ्यांच्या बांधावर किती वेळा गेले? हे सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना माहिती आहे. त्यामुळे आधी उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

    Read more

    Government : पूरग्रस्तांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय; जिल्हा वार्षिक निधीतील पैसे खर्च करण्यास मंजुरी, शासन निर्णय जारी

    मराठवाडा आणि राज्यातील इतर भागांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर, शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना जिल्हा वार्षिक योजनेतील निधीतून आर्थिक मदत करता येणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय राज्य सरकारने नुकताच जाहीर केला.

    Read more

    Mahayuti government : लाडक्या बहिणी’च आणणार पुन्हा महायुतीचं सरकार..

    Maharashtra Assembly Election 2024 : गेल्या पाच वर्षांत भरपूर योजना सुरु करुनही लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळवता आले नव्हते. खोटे नॅरेटिव्ह पसरवून भाजपचा पराभव […]

    Read more

    Mahayuti government : लाडक्या बहिणी’च आणणार पुन्हा महायुतीचं सरकार..

    विशेष प्रतिनिधी Maharashtra Assembly Election 2024 : गेल्या पाच वर्षांत भरपूर योजना सुरु करुनही लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळवता आले नव्हते. खोटे नॅरेटिव्ह पसरवून […]

    Read more

    महायुती सरकार कोर्टातही टिकेल असेच आरक्षण मिळवून देईल – चंद्रकांत पाटील

    ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का न लावता कौशल्याने तोडगा काढल्याबद्दल सरकारचे केले विशेष अभिनंदन विशेष प्रतिनिधी शिंदे – फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. मराठा […]

    Read more

    मराठवाड्याची दुष्काळग्रस्त ही ओळख महायुती सरकार मिटविणार – देवेंद्र फडणवीस

    येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, अस विधानही फडणवीसांनी केलं. विशेष प्रतिनिधी गंगापूर उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन व कोनशिलाचे अनावरण गुरुवारी गंगापूर, छत्रपती संभाजीनगर उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

    Read more

    महायुती सरकारचा ध्यास, स्त्री शक्तीचा व्हावा सर्वांगीण विकास – देवेंद्र फडणवीस

    ‘मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियाना’च्या थीम सॉंगचे लोकार्पण विशेष प्रतिनिधी गडचिरोली: मृद्ध आदिवासी संस्कृती, परंपरा आणि वैभवशाली वारसा लाभलेल्या गडचिरोली जिल्ह्यात महायुती सरकारच्या पहिल्या जिल्हास्तरीय ‘मुख्यमंत्री […]

    Read more