Mahayuti Goverment : महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा, यांचा पत्ता कट तर यांना लागू शकते मंत्रीपदाची लॉटरी
विशेष प्रतिनिधी मुंबई : महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला असून त्यात भाजप २१, शिवसेना १३, राष्ट्रवादी अजित पवार गट ९ अशा एकुण ४३ मंत्र्याचा समावेश […]