• Download App
    mahavikas aghadi | The Focus India

    mahavikas aghadi

    केंद्राच्या शंभर कोटी लसीकरणावर संशय घेणाऱ्या महाविकास आघाडीचे दहा कोटी लसीकरणावर सेलीब्रेशन

    विशेष प्रतिनिधी मुंबई : देशात शंभर कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केल्यावर केंद्र सरकारवर संशय व्यक्त करणाऱ्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने मात्र दहा कोटी लसीकरणाचे सेलीब्रेशन केले […]

    Read more

    महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर; पेट्रोल – डिझेल स्वस्त करा; अखिल भारतीय मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे निवेदन

    प्रतिनिधी मुंबई : गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने प्रति लिटर पेट्रोलमागे ५ रूपये तर डिझेलमागे १० रूपये कमी केल्याने सामान्य नागरिकांनी सुटकेसा निःश्वास टाकला आहे. वाढत्या […]

    Read more

    महाविकास आघाडी सरकारकडून पूरग्रस्तांची फसवणूक, फसव्या आघाडीशी संबंध ठेवायचे का नाही याचा विचार, राजू शेट्टी यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. अशा फसव्या आघाडीशी संबंध ठेवायचे का याचा विचार करावा लागेल, असा इशारा […]

    Read more

    महाराष्ट्र बंद हा महाविकास आघाडीचा शुद्ध ढोंगीपणा; भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र

    वृत्तसंस्था मुंबई : महाविकास आघाडीचा महाराष्ट्र बंद हा शुद्ध ढोंगीपणाचा कळस आहे. कारण राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून उत्तर प्रदेशमधील लाखीमपूर घटनेवर राज्यात बंद पुकारणे चुकीचे […]

    Read more

    कृषी कायदे संमत होताना महाविकास आघाडीचे खासदार शेपूट घालून बसले होते का?; बंद विरोधात मनसे आक्रमक

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कृषी कायदे संसदेत संमत होत असताना महाविकास आघाडीचे खासदार शेपूट घालून बसले होते का?, असा खोचक सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने […]

    Read more

    गोव्यात “पक्ष बदलूंना” राऊत “निर्लज्ज” म्हणाले; मग महायुतीतून महाविकास आघाडीत गेलेल्या अख्ख्या पक्षांना काय म्हणायचे??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : गोव्यातल्या सध्याच्या काँग्रेसमधल्या घडामोडींवर भाष्य करताना शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस मधून पक्षांतर करून बाहेर पडलेल्या नेत्यांना “निर्लज्ज” अशा […]

    Read more

    राज्यसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतून दगाफटका होण्याच्या भीतीतून नाना – थोरात फडणवीसांकडे!!

    प्रतिनिधी मुंबई : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतूनच काँग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील यांना दगाफटका होण्याची भीती वाटल्याने काँग्रेसचे नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना […]

    Read more

    एकेकाचे हिशेब चुकते करायला मी समर्थ, राजू शेट्टी यांच महाविकास आघाडीच्या नेत्यांना इशारा

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : विधानपरिषदेसाठी शिफारस करूनही नाव मागे घेतल्याने संतप्त झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीवर आगपाखड […]

    Read more

    अखेर महाविकास आघाडी सरकारने अनिल देशमुखांच्या डोक्यावरील हात काढला, रश्मी शुक्ला यांनी बनविलेला अहवाल सीबीआयलो देण्याची तयारी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अखेर महाविकास आघाडी सरकारने माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या डोक्यावरील हात काढला आहे. सीबीआयला कागदपत्रासह माजी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी बनविलेला […]

    Read more

    महाविकास आघाडी सरकार त्यांच्या कर्मानेच पडेल, सी.टी. रवी यांचा विश्वास

    विशेष प्रतिनिधी पुणे : राज्यातील महविकास आघाडी सरकार आम्ही पाडणार नाही. तर, ते त्यांच्या कर्माने केव्हाही पडेल असे मत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी […]

    Read more

    WATCH : महाविकास आघाडी सरकारला हिंदुत्वाशी देणेघेणे नाही, दरेकरांचा आरोप या सरकारने मंत्रालयाचे मदिरालय केले

    विशेष प्रतिनिधी मंत्रालयात दारूच्या बाटल्याचा खच आढळून आल्याने अवघ्या राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकारावरून आघाडी सरकारवर चौफेर टीका सुरू आहे. यावर भाजप नेते व […]

    Read more

    आम्हाला काही करण्याची गरज नाही, महाविकास आघाडी सरकार अंर्तविरोधानेच पडेल, राज ठाकरे यांच्या परप्रांतियांच्या भूमिकेत स्पष्टता येत नाही तोपर्यंत एकत्र येण्यास बंधने, देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आम्हाला काही करण्याची गरज नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकार तीन पक्षांतील अंतर्विरोधानेच हे सरकार पडेल. ज्या दिवशी सरकार पडेल तेव्हा आम्ही […]

    Read more

    जलयुक्त शिवार योजनेतील कामाची खुशाल चौकशी करा, देवेंद्र फडणवीस यांचे महाविकास आघाडीला आव्हान

    विशेष प्रतिनिधी मुंबई :जलयुक्त शिवार योजनेत काही चुका झाल्या असतील तर त्यांची खुशाल चौकशी करा. आम्हाला कोणतीही अडचण नाही असे आव्हान े विरोधी पक्षनेते देवेंद्र […]

    Read more

    विमा कंपन्यांशी सरकारचे साटेलोटे, सात वर्षांची आकडेवारी देत देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : विमा कंपन्यांशी साटेलोटे करून शेतकऱ्यांना लुटले जात आहे. मोठा घोटाळा यात आहे. गेल्या तीन वर्षांत १३,५०० कोटींचा फायदा विमा कंपन्यांना होणार […]

    Read more

    महाविकास आघाडीने अधिवेशनापासून काढला पळ, संसदेचे अधिवेशन ३८दिवस; विधानसभेचे अधिवेशन केवळ१० दिवसच

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मुंबई  या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये देशात आणि राज्यात कोरोनाचा परिणाम सर्वच स्तरावर झाला. संसद आणि महाराष्ट्रातील अधिवेशनावर झाला. परंतु […]

    Read more

    महाविकास आघाडीच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळेच मराठा आरक्षण टिकविता आले नाही, प्रविण दरेकर यांची टीका

    माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत मराठा आरक्षणासंदर्भात केवळ कायदा केला नाही, तर तो उच्च न्यायालयात टिकवून सुद्धा दाखवला. पण महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे […]

    Read more

    मराठा आरक्षण रद्द होण्यास सर्वस्वी महाविकास आघाडी सरकार जबाबदार, भाजपाच्या कोअर कमीटीच्या बैठकीत आरोप

    मराठा आरक्षण रद्द होण्यास सर्वस्वी महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. सर्वोच्च न्यायालयात ही केस गेली तेव्हा सरन्यायाधीशांनी आरक्षणावर स्थगिती […]

    Read more

    ज्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवले त्यांनाच उमेदवारी कशी, राजू शेट्टी यांचा पंढरपुरात महाविकास आघाडीविरुध्द एल्गार

    ज्या साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवले त्यांनाच उमेदवारी कशी?’ असा सवाही करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीविरुध्द एल्गार पुकारला आहे.How to […]

    Read more

    प्रत्येक आरोपित व्यक्तीचा बचाव, संरक्षण करण्याचा महाविकास आघाडीचा अट्टाहास, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

    प्रत्येक आरोपित व्यक्तीचा बचाव-संरक्षण करण्याचा या महाविकास आघाडी सरकारचा अट्टाहास का ?’ असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. अवघ्या 28 वर्षांच्या वनपरीक्षेत्र […]

    Read more

    धास्तावलेल्या महाविकास आघाडीकडून ईडीलाच हद्दपार करण्याचा डाव

    महाविकास आघाडीच्या नेत्यांची आर्थिक पापे बाहेर काढण्याचे काम सुरू केल्याने सक्तवसुली संचालनालयाच (ईडी) राज्यताून हद्दपार करण्याचा डाव आखला जात आहे. यासाठी प्रामुख्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी […]

    Read more

    महाविकास आघाडीचे बिल्डर प्रेम, देवेंद्र फडणवीस यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

    बांधकाम क्षेत्राला सवलती देण्यासाठी नावाखाली काही मुठभर बिल्डरांचेच हित महाविकास आघाडी सरकार पाहत आहे. मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा हा गुप्त असतो. पण, या निर्णयाचा अजेंडा, संलग्न […]

    Read more

    सत्तेचा मटका अन् खत्रीचे आकडे, कशी आणणार गुंतवणूक ज्यांचे विकासाशी सदैव वाकडे!

    सत्तेचा मटका अन् खत्रीचे आकडे? कशी आणणार गुंतवणूक ज्यांचे विकासाशी सदैव वाकडे! असा टोला भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी सरकारला लगावले आहे. विशेष […]

    Read more

    बांधकाम उद्योगाकडून मिळालेल्या मलिद्यापासून वंचित ठेवल्याच्या संशयाने कॉंग्रेस संतप्त, दिलासा देण्याचा प्रस्ताव पाडला हाणून

    महाविकास आघाडी सरकारमध्ये आपल्याला डावलले जात असल्याच्या भावनेमुळे आता कॉंग्रेसच्या मनात दोन्ही सहकारी पक्षांबाबत संशय वाढला आहे. राज्यातील मोठ्या ‘डिल’पासून आपल्याला दूर ठेवले जाते. त्यामुळे […]

    Read more