मी भाजपसोबत जायचे ठरवले, तर कोण रोखू शकतो?; प्रकाश आंबेडकर यांचा प्रतिप्रश्न; महाविकास आघाडीवर टीकास्त्र
विशेष प्रतिनिधी अकोला : उद्या मी भारतीय जनता पक्षासोबत जायचे ठरवले तर मला कोण थांबवू शकतो? मला शरद पवार थांबणार आहेत? उद्धव ठाकरे थांबवणार आहेत? […]