लाज वाचविण्यासाठी ‘भारत बंद’ची जबाबदारी जनतेवर, स्वेच्छेने सहभागी होण्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आवाहन
कृषि कायद्याविरोधात देशभरात होत असलेल्या ‘भारत बंद’ला राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, या बंदला प्रतिसाद मिळणार नाही याची कल्पना असल्याने […]