चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाच्या अश्विनी जगताप यांचा दणदणीत विजय
महाविकास आघाडीचे नाना काटे यांचा ३६ हजारांहून अधिक मताधिक्क्याने केला पराभव प्रतिनिधी पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक झाली. भाजपाने या […]