काँग्रेसने स्वतःच्याच सर्व्हेत महाविकास आघाडीला 45 जागा देणे म्हणजे आरशाला मेकअप करून त्याच्यासमोर उभे राहणे!!
आगामी लोकसभा निवडणुकीला आठ महिने बाकी राहिले असताना विविध सर्वेक्षणे प्रसिद्ध होत आहेत. वृत्तवाहिन्यांच्या सर्वेक्षणातून भाजप आघाडीच कमी – जास्त जागा मिळवून सत्तेवर येणार हे […]