पीक सल्ला ते जागतिक बाजारपेठ; शेतकऱ्यांच्या लाभासाठी सरकारचे महाविस्तार पासून ते महा ट्रेस पर्यंतचे उपक्रम!!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासमवेत आज मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे कृषी विभागाच्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे लोकार्पण केले आहे.