शिवसेना खासदार संजय राऊत यांचे कंगना रनौतला प्रत्युत्तर, ‘चीन सीमेमध्ये घुसलाय, मोदी सरकार दुसरा गाल पुढे करतंय!’
कंगना रनौतने महात्मा गांधींवर केलेल्या टीकेला उत्तर देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (17 नोव्हेंबर, बुधवार) पुन्हा केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. कोणी एका […]