Mahashivratri : महाशिवरात्रीने महाकुंभ मेळ्याची झाली सांगता, तब्बल ६६ कोटी भाविकांचे संगमात पवित्र स्नान
प्रयागराजमध्ये ४५ दिवस चाललेला जगातील सर्वात मोठा धार्मिक आणि आध्यात्मिक मेळावा, महाकुंभ २०२५, बुधवारी महाशिवरात्रीच्या अंतिम स्नान उत्सवाने संपन्न झाला. १३ जानेवारी रोजी सुरू झालेल्या या मेळ्यात देश-विदेशातील ६६ कोटींहून अधिक भाविकांनी संगममध्ये स्नान केले.