भीमाशंकर येथे ‘हर हर महादेव’ चा जयघोष; महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी
विशेष प्रतिनिधी पुणे : ‘हर हर महादेव’ च्या जयघोषात श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली. कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाल्याने निर्बंध […]