Mahashakti : तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांना “तिसरी आघाडी” हे नावच नकोसे; “महाशक्ती” नावाने दंडात भरले बळ; पण विश्वासार्हतेविषयी संशयाचे मळभ!!
विनायक ढेरे नाशिक : Mahashaktiमहाराष्ट्रातल्या राजकारणात अशी एक तिसरी आघाडी अस्तित्वात येऊ घातली आहे, की जिच्या नेत्यांना “तिसरी आघाडी” हे नावच नकोसे वाटते आहे. ते […]