Maharashtra Unlock : 15 ऑगस्टपासून लॉकडाऊन मधून ‘स्वातंत्र्य’; टास्क फोर्सचा शाळा, महाविद्यालयं सुरू करण्यास विरोध
हॉटेल्स, रेस्तराँ, मॉल्स आणि सर्व दुकानं रात्री दहा पर्यंत सुरू राहणार विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनासह विविध मुद्द्यांवर आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. […]