नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व राज्य शासनातर्फे पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार ; पालकमंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती
२०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून हे पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल, तसेच ४९ शिक्षकांची निवड करून पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होणार आहे. Nashik: Maharashtra University of Health […]