• Download App
    Maharashtra traditional sports leadership woman | The Focus India

    Maharashtra traditional sports leadership woman

    Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार महाराष्ट्र खो-खोच्या अध्यक्षपदी बिनविरोध; राज्याच्या खो-खो इतिहासात पहिल्यांदाच महिला अध्यक्ष

    खेळ बदलेल, दिशा बदलेल!” अशा उत्साहात महाराष्ट्र खो-खो विश्वात आज ऐतिहासिक क्षण घडला, जेव्हा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर झाली! खो-खो, कबड्डी, कुस्ती आणि मल्लखांबसारख्या परंपरागत खेळांमध्ये राज्य असोसिएशनच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच महिला विराजमान झाल्याने हा क्षण सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे.

    Read more