WATCH : मराठा समाजाला वेठीस धरू नका, संभाजीराजे छत्रपती महाराष्ट्र दौऱ्यावर
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला वंदन करून या दौऱ्याला सुरुवात करण्यात आली आहे. […]